School Transformation
We work with individual schools to transform the educational experience of the schoolchildren by developing teacher capacities and setting sustainable systems and culture.
Tech for Teachers
We have developed a unique lesson preparation module that addresses the teacher capacity-building challenges. This technology enables the teachers to increase their subject knowledge and teaching skills.
V-School for Students
During Covid-19 and lockdown situation, the schools were closed. Education shifted to online classes and e-learning. There were millions of children who did not have the access to such education. VOPA introduced V-School to help such needy children.
“माझे नाव राज गोरे आहे. मी बीड जिल्ह्यात राहतो. मी इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. लॉकडाऊनपासुन मला दहावीचा अभ्यास कसा करायचा हे कळत नव्हते. मला खूप टेन्शन येत होते. त्यावेळी मला V-School विषयी समजले. VOPA या संस्थेने निर्माण केलेल्या V-School या प्लॅटफॉर्ममुळे मला दहावीचा अभ्यास करणे शक्य झाले.
मला ऑनलाईन अभ्यास करत असताना व्हिडिओ शोधायला खूप वेळा लागायचा. VOPAमुळे आता मला चांगले व्हिडिओ शोधावे लागत नाहीत.”
“ VOPA चे शिक्षणातील काम हे जगातील एक नंबर काम असेल, हे माझ्या एकट्याचे नाही, तर इतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मत असेल; यात काडीमात्र वाद नाही.
मी शुभम, जुन्नर तालुक्यात राहतो. कोरोनामुळे माझी शाळा बंद आहे. मी ग्रामीण भागातील शाळेत शिकत असल्यामुळे आमचे ऑनलाईन क्लासही सुरू नव्हते. त्या काळात मी VOPA संस्थेच्या अभ्यासवर्गाशी जोडलो गेलो आणि त्यामुळे माझा थांबलेला अभ्यास पुन्हा जोमाने सुरू झाला.”