कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ४

नमस्कार, आमच्या बालमित्र-मैत्रिणींच्या पालकांनो. कोरोना मुळे आपल्या सगळ्यांना घरी बोअर होतंय? तुम्हाला माहितीये काल एक गम्मतच झाली. काही दिवसांपासून आमच्याकडे कचरा न्यायला कुणीच आलं नाही. घरभर नुसता घाणेरडा वास सुटला होता. दुध वाला, पेपर वाला, भाजीवाल्या आज्जी कुणीच नाही. थोडा वेळाने माझ्या डोक्यात विचार आला. ही सगळी लोकं काय करत असतील? म्हणजे बघा न आपल्याकडे

Read More

VOPA Diary – Page 1: Children, equality, reservation and Kashmir

काल पुण्यावरून ट्रेनिंगच्या निमित्ताने मी आणि आकाश  अहमदनगरला स्नेहालयात आलो. आज सकाळी उठून मी शाळेत गेली. सगळ्या शिक्षकांना भेटून झाल्यावर कावेरी मॅम च्या वर्गात जाऊन बसले. त्या विद्यार्थ्यांना पट्टी वर मोजमाप कसे घायचे ते शिकवत होत्या. त्यांनी मुलांना पट्टी वर २ सेंटीमीटर ची रेषा काढायला लावली. मुलं पट्टीवर नीट माप घेताय का ते बघण्यासाठी त्या

Read More