कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ३

नमस्कार, आमच्या बालमित्र-मैत्रिणींच्या पालकांनो काय म्हणतो कोरोना? आणि घरातला एकमेकांसोबतचा भला मोठ्ठा वेळ? सध्या बऱ्याच पालकांशी आणि काही छोट्या मुलांशी बोलणं होत आहे. एकंदरीत मुलं भयंकर बोअर झाली आहेत घरात आणि पालकांना दिवसभर मुलांसोबत नेमकं काय करायचं? हे कळत नसल्यामुळे मुलांवर सारख्या सूचनांचा भडीमार होतोय. थोडक्यात पालक आणि मुले यांची एकमेकांवर चिडचिड, राग असं सगळं

Read More