कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ६

कैसे हो छोटे और हमारे बडे दोस्तलोग? आज तुम्हाला भेटायला धम्माल करणारे, गावोगावी जाऊन तुमच्या सारख्या छोट्यांना मस्त गोष्टी सांगणारे, तुमच्या सारखेच खूप खूप मस्ती करणारे ताई-दादा आले आहेत. दादाच नाव आहे कल्पेश आणि ताईच नाव आहे प्रतिक्षा. तुम्हाला अजून एक भन्नाट गोष्ट सांगू का? बघा म्हणजे विचार करा हा. काही लोकं डॉक्टरच काम करतात.

Read More