The Fear Instinct (फसवी भीती) – FACTFULNESS भाग ४

मी लहान असताना अचानक वावड्या उठल्या की “हाकामारी” या भुताने साऱ्या मराठवाड्यात हैदोस घातलाय. हे भूत रात्री घराच्या बंद दारासमोर येऊन तुमच्या नावाने हाका मारत दरवाजा ठोठावते आणि जर तुम्ही प्रतिसाद दिला तर तुम्ही मरणार असं समजा! सगळीकडे भयंकर दहशत पसरलेली. जिथे-तिथे हाच विषय चर्चेत! अशातच शेजारचे काका वडिलांना घाबरत घाबरत सांगत होते की त्यांनी

Read More

The straight-line instinct (सरळ रेषेचा फसवा आलेख) – Factfulness भाग ३

परीक्षा तोंडावर आल्या होत्या. अपूर्व अभ्यासाला लागला. पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाने त्याने वेळापत्रक पाहून अभ्यासाची आखणी केली. १ विषय संपायला ३ दिवस याप्रमाणे ६ विषयांचे १८ दिवस असा अंदाज बांधून शेवटचे ३ दिवस उजळणी करायला त्याने राखून ठेवले. ठरल्याप्रमाणे पहिला विषय तीन दिवसात संपला देखील. मात्र इथून पुढे गफलत व्हायला सुरु झाली. पुढचे विषय कमी

Read More

The Negativity Instinct (नकारात्मक वृत्ती) – Factfulness भाग २

मला आठवतंय, मी नवोदय विद्यालयात बाहेरगावी शिकायला होते आणि खूप महिन्यांनी गावी परत जायचा प्रसंग आला होता आणि कडक उन्हाळ्यात बसचा प्रवास करत मी घरी निघाले होते. रस्त्यात एका अंत्ययात्रेचं दर्शन घडलं. नमस्कार करायला हात जोडले आणि जे डोळ्यांसमोर दिसलं ते पाहून काळजात चर्रर्र झालं. माझी बालमैत्रीण आणि तिची कुंकू पुसलेली आई… काही केल्या मला

Read More

The Gap Instinct (वाढती दरी) – Factfulness भाग १

रविवारी सकाळी बातम्या पाहाव्या म्हणून मी टी.व्ही. चालू केला. एका वाहिनीवर आफ्रिकेतल्या दुर्गम भागात राहत असलेल्या आदिवासी लोकांचं जीवनमान आणि आरोग्याचे प्रश्न याबद्दलचा माहितीपट चालू होता. माझं लगेच लक्ष वेधलं गेलं आणि मी तो माहितीपट पाहू लागले. आज इतक्या प्रगत काळातही आपल्यातलीच माणसं इतकं हलाखीचं जीवन जगत आहेत हे पाहून नकळतच माझ्या मनात सहानुभूती निर्माण

Read More