“बार-हट-वाडा”( बारा-हट्टीवाडा) …..मराठवाडा या शब्दाचा उगम यातून झाला. बारा-हट्टीवाडा म्हणजेच धनगरांचा प्रदेश. प्रदीर्घ काळ निजामांच्या हैद्राबाद संस्थानाचा भाग असलेल मराठवाडा १९४८ मध्ये “हैद्राबाद मुक्तीसंग्राम” मुळे निजामशाही तून मुक्त झाला. जवळपास ७० वर्षे उलटली. पण आजही प्रश्न पडतो की मराठवाडा खरंच मुक्त झालाय?

महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या जवळपास १६% लोकसंख्या असलेल्या मराठवाड्यात ७२% लोकसंख्या ग्रामीण असून, २७% शहरी लोकसंख्या आहे. मराठवाडा ची ओळख आज सुद्धा ”दुष्काळग्रस्त”, “मागासलेला भाग” अशीच आहे. काय कारण असेल? फक्त निसर्गाची अवकृपा एवढंच?

Spread the love

Subscribe for future blog post updates!


1 Comment

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

7 − 7 =