स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ००३ – बुडालेल्या किंमतीचा पाश

रविवारचा दिवस होता, मी पाचशे रुपये मोजून बायकोसोबत चित्रपट पाहायला गेलो. पहिल्या १५ मिनिटात कळून चुकलं की आपला पोपट झालाय, चित्रपट अगदीच बकवास आहे! एक दोन वेळा आळस देऊन मी तीला म्हणालो, “आता बास, अजून पुढे मी काही हे सहन करू शकत नाही.” बायको माझ्याकडे पहात चिडून व हसून म्हणाली, “पाचशे रुपये काय पाण्यात घालायचे

Read More

स्पष्टपणे विचार करण्याची कला भाग ००२ – Survivorship Bias

गावाकडे बी.ए. पास होऊन भरत पहिल्यांदाच पुण्यात आला होता. सदाशिव पेठेत संध्याकाळी फिरताना त्याला तरुणांचे जत्थेच्या जत्थे दिसले. कुणी हातात जाड-जड पुस्तके घेऊन रीडिंग रूमला निघाले आहेत, कुणी चहा पिताना देखील पुस्तक वाचत आहे, कुणी पंचायतराज विषयी चर्चा करत आहेत. काही तरुण बाकड्यांवर बसून एकाग्रपणे गटचर्चा करत आहेत. रस्ता, फुटपाथ, टपऱ्या, बगीचे, मैदाने सगळीकडे उत्साहाने

Read More

स्पष्टपणे विचार करण्याची कला भाग ००१ – सोशल प्रुफ

टीव्ही वरील चला हवा येऊ द्या , द कपिल शर्मा शो  हे कॉमेडी कार्यक्रम पाहताना कधी कधी प्रेक्षकांचे हसणारे आवाज इतके मोठे होतात की नेमका संवाद काय होता तेच मिस होऊन जातं. कधी विचार केलाय का की असे प्रेक्षकांचे हसणारे आवाज का बर येऊ देत असतील? किंवा अशा प्रोग्राम मध्ये सिद्धू सारखा जोक होण्याआधीच हसणारा

Read More

मराठवाडा

“बार-हट-वाडा”( बारा-हट्टीवाडा) …..मराठवाडा या शब्दाचा उगम यातून झाला. बारा-हट्टीवाडा म्हणजेच धनगरांचा प्रदेश. प्रदीर्घ काळ निजामांच्या हैद्राबाद संस्थानाचा भाग असलेल मराठवाडा १९४८ मध्ये “हैद्राबाद मुक्तीसंग्राम” मुळे निजामशाही तून मुक्त झाला. जवळपास ७० वर्षे उलटली. पण आजही प्रश्न पडतो की मराठवाडा खरंच मुक्त झालाय? महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या जवळपास १६% लोकसंख्या असलेल्या मराठवाड्यात ७२% लोकसंख्या ग्रामीण असून, २७% शहरी

Read More