कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ३

नमस्कार, आमच्या बालमित्र-मैत्रिणींच्या पालकांनो काय म्हणतो कोरोना? आणि घरातला एकमेकांसोबतचा भला मोठ्ठा वेळ? सध्या बऱ्याच पालकांशी आणि काही छोट्या मुलांशी बोलणं होत आहे. एकंदरीत मुलं भयंकर बोअर झाली आहेत घरात आणि पालकांना दिवसभर मुलांसोबत नेमकं काय करायचं? हे कळत नसल्यामुळे मुलांवर सारख्या सूचनांचा भडीमार होतोय. थोडक्यात पालक आणि मुले यांची एकमेकांवर चिडचिड, राग असं सगळं

Read More

गालावर तीळ असलेल्या गोऱ्या मुली : नेमकेपणामुळे होणारा गोंधळ – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०१८

माझ्या एका मित्रासाठी वधुसंशोधन सुरु आहे, त्याला बायको गोरी व तिच्या गालावर तीळ असलेली हवी आहे. फक्त गोरी किंवा फक्त तीळ असलेल्या कितीतरी मुलींना त्याने नकार दिला, तर गोऱ्या व तीळ असलेल्या मुलींनी त्याला नकार दिला. आम्ही अजूनदेखील वधूच्या शोधात आहोत! ‘Conjunction Fallacy’ असे म्हणते की आपल्याला काय असावेसे वाटते, काय ऐकायला जास्त छान वाटते

Read More

The SIze Instinct (राईच्या पर्वताचे रहस्य) – FACTFULNESS भाग ५

2007 साली जागतिक आर्थिक मंचाचे संमेलन दावोस मध्ये भरले होते; त्यात एक भन्नाट गोष्ट घडली होती. जागतिक हवामान बदलावर नियंत्रण कसे मिळवायचे, या चर्चेत युरोपियन महासंघाच्या उच्चस्तरीय मंत्र्याने येत्या काळातल्या हवामान बदलासाठी भारत,चीन आणि तत्सम उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना दोषी ठरवून टाकले. त्यांचे म्हणणे असे होते की, जगभरात सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन वरील देश करत आहेत. या

Read More

तुम्ही एक कागद सातवेळा दुमडू शकता? – सरळरेषीय पूर्वग्रह: स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०१७

अशी कल्पना करा की एका तलावाच्या पृष्ठभागावर वॉटर लिलीची पाने तरंगत आहेत. या पानांची संख्या दर दिवशी आदल्या दिवशीच्या दुप्पटीने वाढत आहे. आणि तुम्ही वेळीच त्याकडे लक्ष दिले नाही तर 30 दिवसात संपूर्ण तलाव या पानांनी भरून जाईल, ज्यामुळे तलावातील इतर जीव देखील गुदमरून मृत्यू पावतील. सुरुवातीला तुम्हाला ही पाने खूपच लहान वाटतात त्यामुळे तुम्ही ठरवता

Read More

इतरांशी तुलनेचा धोका – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०१६

“नाही माझा आवाज इतका पण छान नाही. माझ्यापेक्षा तिला जास्त छान गाणं येतं, मी नाही म्हणणार गाणं.” “तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे”, “ती माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे त्यामुळे तिच सिलेक्ट होणार.” अशी नेहमीच तुलना आपण करत राहतो. याचा खूप वेळा त्रास ही होतो हो ना? आयुष्यात बाह्य आणि वरवरच्या गोष्टींपेक्षा अंतरंगातील गोष्टी जास्त महत्वाच्या

Read More

VOPA Diary – Page 1: Children, equality, reservation and Kashmir

काल पुण्यावरून ट्रेनिंगच्या निमित्ताने मी आणि आकाश  अहमदनगरला स्नेहालयात आलो. आज सकाळी उठून मी शाळेत गेली. सगळ्या शिक्षकांना भेटून झाल्यावर कावेरी मॅम च्या वर्गात जाऊन बसले. त्या विद्यार्थ्यांना पट्टी वर मोजमाप कसे घायचे ते शिकवत होत्या. त्यांनी मुलांना पट्टी वर २ सेंटीमीटर ची रेषा काढायला लावली. मुलं पट्टीवर नीट माप घेताय का ते बघण्यासाठी त्या

Read More