कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ९

सध्या बऱ्याच पालकांशी आणि काही छोट्या मुलांशी बोलणं होत आहे. एकंदरीत मुलं भयंकर बोअर झाली आहेत घरात आणि पालकांना दिवसभर मुलांसोबत नेमकं काय करायचं? हे कळत नसल्यामुळे मुलांवर सारख्या सूचनांचा भडीमार होतोय. थोडक्यात पालक आणि मुले यांची एकमेकांवर चिडचिड, राग असं सगळं चित्र आहे. पालकांना व मुलांना आम्ही काही दिवसांच्या अंतरांनी एक लेख पाठवू. ज्यामध्ये कधी…

कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ८

हॅलो कसे आहात? “स्वप्न बघा, खूप-खूप स्वप्न बघा ! त्या स्वप्नांचा विचार करा. आणि त्या स्वप्नांना कृतीत रुपांतरीत करा.” हे वाक्य कुणाचं आहे माहितीये? चित्रात बघताय नं? कोण दिसतय? आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती तसेच एरोस्पेस वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! कलामांना लहान मुले खूप आवडायची. ते मुलांना नेहमी “स्वप्न बघा असं सांगायचे.” ही गोष्ट आहे अश्याच एका…

कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ७

तर आज की ताजा खबर पासून आपण सुरवात करूया. लॉकडाउन येत्या ३ मे पर्यंत वाढवलं आहे. आपण सगळ्यांनीच आपल्या-आपल्या घरातच राहूया. जेणेकरून आपल्या घरातले आपल्या गावातले लोक कोरोनापासून सुरक्षित राहतील. पालकांनो आणि मुलांनो आजची गोष्ट तुम्हा दोघांसाठी सुद्धा आहे. आजची गोष्ट आहे निषादची. निषाद नावाचा एक खूप गोड, हुशार मुलगा होता. निषादची आई त्याच्या लहानपणीच…

कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ६

कैसे हो छोटे और हमारे बडे दोस्तलोग? आज तुम्हाला भेटायला धम्माल करणारे, गावोगावी जाऊन तुमच्या सारख्या छोट्यांना मस्त गोष्टी सांगणारे, तुमच्या सारखेच खूप खूप मस्ती करणारे ताई-दादा आले आहेत. दादाच नाव आहे कल्पेश आणि ताईच नाव आहे प्रतिक्षा. तुम्हाला अजून एक भन्नाट गोष्ट सांगू का? बघा म्हणजे विचार करा हा. काही लोकं डॉक्टरच काम करतात.…

कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ५

नमस्कार,  पालकांनो… कसा वाटतोय आपला मज्जा-मस्ती अंक? आपण आज अजून एक मज्जा करणार आहोत. आपल्याकडे घरी भाजीपाला आहे? भेंडी, वांगे, दोडके इत्यादी. या भाज्या वापरून एक गम्मत करूया का? तुमच्याकडे कलर्स असतील तर ते घ्या नाही तर आपल्याकडे असलेल्या हळद, बीट किंवा कुंकू यापासून कलर बनवून पेंटिंग करा. तुम्हाला इथे खाली एका व्हिडीओची लिंक देत…

कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ४

नमस्कार, आमच्या बालमित्र-मैत्रिणींच्या पालकांनो. कोरोना मुळे आपल्या सगळ्यांना घरी बोअर होतंय? तुम्हाला माहितीये काल एक गम्मतच झाली. काही दिवसांपासून आमच्याकडे कचरा न्यायला कुणीच आलं नाही. घरभर नुसता घाणेरडा वास सुटला होता. दुध वाला, पेपर वाला, भाजीवाल्या आज्जी कुणीच नाही. थोडा वेळाने माझ्या डोक्यात विचार आला. ही सगळी लोकं काय करत असतील? म्हणजे बघा न आपल्याकडे…