कोरोनाच्या सुट्ट्या, पालक आणि मुले – संगोपन भाग ९

सध्या बऱ्याच पालकांशी आणि काही छोट्या मुलांशी बोलणं होत आहे. एकंदरीत मुलं भयंकर बोअर झाली आहेत घरात आणि पालकांना दिवसभर मुलांसोबत नेमकं काय करायचं? हे कळत नसल्यामुळे मुलांवर सारख्या सूचनांचा भडीमार होतोय. थोडक्यात पालक आणि मुले यांची एकमेकांवर चिडचिड, राग असं सगळं चित्र आहे. पालकांना व मुलांना आम्ही काही दिवसांच्या अंतरांनी एक लेख पाठवू. ज्यामध्ये कधी

Read More