VOPA Diary – Page 1: Children, equality, reservation and Kashmir

काल पुण्यावरून ट्रेनिंगच्या निमित्ताने मी आणि आकाश  अहमदनगरला स्नेहालयात आलो. आज सकाळी उठून मी शाळेत गेली. सगळ्या शिक्षकांना भेटून झाल्यावर कावेरी मॅम च्या वर्गात जाऊन बसले. त्या विद्यार्थ्यांना पट्टी वर मोजमाप कसे घायचे ते शिकवत होत्या. त्यांनी मुलांना पट्टी वर २ सेंटीमीटर ची रेषा काढायला लावली. मुलं पट्टीवर नीट माप घेताय का ते बघण्यासाठी त्या

Read More

अंतर्निहित पूर्वग्रह – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०१५

अंतर्निहित पूर्वग्रह एकदा आमच्या संस्थेत काही पाहुणे आले होते. जेवण झाल्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यापैकी एकाचा मोबाईल त्यांच्याजवळ नाहीये. सर्वजण शोधाशोध करु लागले पण मोबाईल सापडला नाही. शेवटी, मोबाईल चोरीला गेला असा तर्क काहींनी काढायला सुरुवात केली. विचारपुस सुरु झाली… स्वयंपाकघरातील बायांपासून! कोणीतरी मोबाईल शोधतंय हे कळाल्याबरोबर आमच्या सुमन मावशीनं तिच्याकडे व्यवस्थित सांभाळून

Read More

Fallacy base-rate neglect – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०१४

रॉल्फ डोबेली यांच्या आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्वग्रहांची माहिती दिली आहे. या पुर्वाग्रहांना आपण सगळेच कळत नकळत बळी पडतो आणि त्यामुळे आपले बरेचसे निर्णय चुकतात सुद्धा किंवा ते कुठल्या तरी पुर्वग्रहाला बळी पडून घेतलले असतात. अश्याच अनेक पूर्वग्रहापैकी एक म्हणजे ‘fallacy base-rate neglect’. म्हणजे नेमकं काय ते आपण पाहू. अर्पिता ही

Read More