पोस्ट ट्रूथ, फेक न्यूज, मुले आणि आपण – संगोपन भाग २

२०१६ साली Stanford history education group ने माध्यमिक शालेय व कॉलेजवयीन ७,८०४ विद्यार्थ्यांसोबत एक अभ्यास केला. या अभ्यासाचे निष्कर्ष धक्कादायक होते. बहुतांश विद्यार्थ्यांना खऱ्या खोट्या बातम्या, जाहिराती, प्रलोभने, पुर्वग्रहदुषित माहिती यातील ‘काहीही’ ओळखता आले नाही. चोवीस तास इंटरनेट वापरणाऱ्या पिढीचे हे रेकॉर्ड ब्रेकिंग अज्ञान पाहून वैज्ञानिक चक्रावून गेले. पण अस का घडलं असेल? मागील काही

Read More

वोपा – प्रथम वर्धापनदिन – सविस्तर वृतांत

प्रिय मित्र, वोवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनचा पहिला वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.गिरीश कुलकर्णी (स्नेहालय, अहमदनगर), श्री.शिवशंकर बरसकाळे (बी.डी.ओ. बुलढाणा), व श्री. सुनील चव्हाण (डॉ.एम.एल.ढवळे मेमोरिअल ट्रस्ट, पालघर) हे मान्यवर उपस्थित होते. पुण्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी व्हिडीओ स्वरूपात आपला

Read More

The Fear Instinct (फसवी भीती) – FACTFULNESS भाग ४

मी लहान असताना अचानक वावड्या उठल्या की “हाकामारी” या भुताने साऱ्या मराठवाड्यात हैदोस घातलाय. हे भूत रात्री घराच्या बंद दारासमोर येऊन तुमच्या नावाने हाका मारत दरवाजा ठोठावते आणि जर तुम्ही प्रतिसाद दिला तर तुम्ही मरणार असं समजा! सगळीकडे भयंकर दहशत पसरलेली. जिथे-तिथे हाच विषय चर्चेत! अशातच शेजारचे काका वडिलांना घाबरत घाबरत सांगत होते की त्यांनी

Read More