असंभवनीय गोष्टींची अपरिहार्यता – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ००९

सचिन तेंडूलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध १००० धावा १९९९ साली पाचव्या कसोटीत मेलबोर्नच्या मैदानावर १९ व्या षटकामध्ये पूर्ण केल्या. पंधरा वर्षांनंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याच्या १००० धावा २०१४ साली मेलबोर्नच्याच मैदानावर पाचव्या कसोटीतच १९ व्या षटकामध्येच पूर्ण केल्या. आणि हो, ते दोघेही हा विक्रम केला तेव्हा २६ वर्षांचे होते आणि त्यांच्या हाती एम.आर.एफ. चीच बॅट होती.

Read More

The Negativity Instinct (नकारात्मक वृत्ती) – Factfulness भाग २

मला आठवतंय, मी नवोदय विद्यालयात बाहेरगावी शिकायला होते आणि खूप महिन्यांनी गावी परत जायचा प्रसंग आला होता आणि कडक उन्हाळ्यात बसचा प्रवास करत मी घरी निघाले होते. रस्त्यात एका अंत्ययात्रेचं दर्शन घडलं. नमस्कार करायला हात जोडले आणि जे डोळ्यांसमोर दिसलं ते पाहून काळजात चर्रर्र झालं. माझी बालमैत्रीण आणि तिची कुंकू पुसलेली आई… काही केल्या मला

Read More

The Gap Instinct (वाढती दरी) – Factfulness भाग १

रविवारी सकाळी बातम्या पाहाव्या म्हणून मी टी.व्ही. चालू केला. एका वाहिनीवर आफ्रिकेतल्या दुर्गम भागात राहत असलेल्या आदिवासी लोकांचं जीवनमान आणि आरोग्याचे प्रश्न याबद्दलचा माहितीपट चालू होता. माझं लगेच लक्ष वेधलं गेलं आणि मी तो माहितीपट पाहू लागले. आज इतक्या प्रगत काळातही आपल्यातलीच माणसं इतकं हलाखीचं जीवन जगत आहेत हे पाहून नकळतच माझ्या मनात सहानुभूती निर्माण

Read More

स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ००८ – उपलब्धता पूर्वाग्रह

“माझ्या काकांना रोज सिगारेटची दोन पाकिटे लागतात तरीही त्यांना काही आजार नाही झाला अजून.” “मी अस ऐकलंय की शनीशिंगणापूर गावात कुठल्याच घराला दार नाही तरीसुद्धा तिथे कधीच चोरी होत नाही.” अशी वाक्ये आपण बऱ्याचदा वापरत असतो. पण खरं तर त्यातून काहीच सिद्ध होत नाही उलट आपण उपलब्धता पूर्वाग्रहाला (availability bias) बळी पडलेलो असतो. परिसरात एखाद्याला लॉटरी लागली की तेथील खूप

Read More